कुटुंबाची धुरा सांभाळते समर्थ खांद्यावर गाजवुन सर्वक्षेत्र साठवुन वेदना उरावर कुटुंबाची धुरा सांभाळते समर्थ खांद्यावर गाजवुन सर्वक्षेत्र साठवुन वेदना उरावर
ए आई ए आई मला जगात येऊ दे हे सुंदर सुंदर जग मला डोळ्याने पाहू दे ए आई ए आई मला जगात येऊ दे हे सुंदर सुंदर जग मला डोळ्याने पाहू दे
चारोळी, स्त्रीभ्रूण हत्या, विरोध चारोळी, स्त्रीभ्रूण हत्या, विरोध
वंशाचा 'दिवा' म्हणून मुलगाच तुला हवा; होऊनी "वंशज्योत" मी रचेल इतिहास नवा. वंशाचा 'दिवा' म्हणून मुलगाच तुला हवा; होऊनी "वंशज्योत" मी रचेल इतिहास नवा.
सर्वांची इच्छा मुलगा हवा कशाला तर वंशाला दिवा स्त्रीभ्रूण हत्या पाप महान धजावतेच कसे हे मन ... सर्वांची इच्छा मुलगा हवा कशाला तर वंशाला दिवा स्त्रीभ्रूण हत्या पाप महान ...
मुलगा, मुलगी विचार हा खोटा कर्तृत्वाने माझ्या मिटेल हा तंटा मुलगा, मुलगी विचार हा खोटा कर्तृत्वाने माझ्या मिटेल हा तंटा